कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे 10वी, 12वी पास साठी नोकरीची संधी!
यवतमाळ जिल्ह्यातील सांगवी (रेल्वे) येथील कृषी विज्ञान केंद्र (KVK Yavatmal) येथे विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर), नवी दिल्ली यांच्याद्वारे प्रायोजित आणि नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, दारव्हा यांच्या अंतर्गत ही भरती आयोजित केली जात आहे. उपलब्ध पदांमध्ये स्टेनोग्राफर (ग्रेड III) चे एक पद, ड्रायव्हरचे एक पद, ट्रॅक्टर चालकाचे एक … Read more