सर्व खाजगी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी EPFO ने दिली गुडन्यूज!
Good news for EPFO members: ईपीएफ पासबुक पोर्टलवर लॉग इन करताना जर तुम्हाला समस्या येत असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) सदस्यांसाठी एसएमएस (SMS) आणि मिस्ड कॉल (Missed Call) सेवा घेऊन आली आहे, ज्यामुळे तुम्ही तुमची पीएफ शिल्लक (PF Balance) सहज तपासू शकता. पीएफ बॅलन्स तपासण्याची सोपी पद्धत … Read more