तिकीट बुकिंग ते फूड ऑर्डर पर्यंत, सर्व काही करा मोबाईलवरच; IRCTC ने लॉंच केले ‘स्वरेल’ ऍप!
IRCTC SwaRel Mobile App: प्रवाशांच्या सोयीसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने ‘स्वरेल’ (SwaRel) हे नवीन मोबाईल ॲप लाँच केले आहे. हे ॲप आता गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) द्वारे विकसित केलेले हे ॲप ‘ऑल-इन-वन’ स्वरूपाचे असून, रेल्वेच्या जवळजवळ सर्व सेवा … Read more