EPFO ने खाजगी नोकरदारांसाठी केले ‘हे’ 5 मोठे बदल! जाणून घ्या..
EPFO new rules for 2025: देशातील खाजगी कंपन्यांमध्ये कार्यरत असलेल्या सात कोटींहून अधिक लोकांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) या वर्षी काही मोठे बदल केले आहेत. या बदलांचा आणि आगामी सुधारणांचा मुख्य उद्देश प्रक्रिया अधिक सुलभ करणे, कामकाजात पारदर्शकता आणणे आणि सदस्यांना डिजिटल माध्यमांद्वारे सक्षम करणे हा आहे. चला तर मग, EPFO ने २०२५ … Read more