हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) अंतर्गत 209 जागांची भरती!

HCL Recruitment 2025

HCL Recruitment 2025: हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (Hindustan Copper Limited) ने विविध पदांसाठी एकूण २०९ जागांची भरती जाहीर केली आहे. या प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १९ मे २०२५ रोजी सुरू झाली आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख २ जून २०२५ आहे. या भरती अंतर्गत मेट (माईन्स), ब्लास्टर (माईन्स), आणि फ्रंट ऑफिस असिस्टंट यांसारखी पदे समाविष्ट … Read more

सर्व कर्मचाऱ्यांसाठी EPFO ने घेतला महत्वपूर्ण निर्णय; आता पैसे ट्रान्सफर करायचं टेन्शन मिटलं!

Good new for EPFO Members

Good new for EPFO Members: तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमच्या पगारातून दरमहा PF (भविष्य निर्वाह निधी) कापला जात असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत फायद्याची आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. यापुढे, जर तुमच्या सेवा कालावधीत ओव्हरलॅप (overlapping service period) झाला असेल, तर तुमचे … Read more

बीड जिल्हाधिकारी कार्यालय येथे पदांची भरती; पगार 45,000/- मिळेल

Beed collector office recruitment 2025

Beed collector office recruitment 2025: बीड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी’ या पदासाठी तात्पुरत्या स्वरूपात ११ महिन्यांच्या कालावधीकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून २३ मे २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. हे पद तात्पुरत्या स्वरूपाचे असून, ११ महिन्यांसाठी आहे. मात्र, परिस्थितीनुसार या … Read more

भारती एक्सा करत आहे तब्बल 600 प्रशिक्षणार्थी पदांची भरती!

Bharti AXA Apprenticeship program 2025

Bharti AXA Apprenticeship program 2025: विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सने देशभरात ‘बीमा भारती’ नावाचा एक नवीन अप्रेंटिसशिप कार्यक्रम सुरू केला आहे. या कार्यक्रमांतर्गत, कंपनी ६०० नवीन अप्रेंटिसची भरती करणार आहे. हा उपक्रम भारत सरकारच्या राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजने (NATS) अंतर्गत राबवला जात आहे. भारती एक्सा लाईफ इन्शुरन्सचा … Read more

AFT मुंबई येथे 10 वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी!

AFT Mumbai Recruitment 2025

AFT Mumbai Recruitment 2025: सशस्त्र सेना न्यायाधिकरण (Armed Forces Tribunal, Mumbai) मुंबई येथे विविध पदांसाठी एकूण २८ रिक्त जागा भरण्याकरिता अर्ज मागवले जात आहेत. यामध्ये उपनिबंधक, प्रधान खाजगी सचिव, खाजगी सचिव, विभाग अधिकारी/न्यायाधिकरण अधिकारी, सहाय्यक, न्यायाधिकरण मास्टर/स्टेनोग्राफर ग्रेड – ‘I’, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ लेखापाल, अप्पर डिव्हिजन लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड ‘II’, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा … Read more

10वी नंतर बक्कळ पैसा कमवायचा असेल तर करा ‘हे’ कोर्सेस…

Best courses after 10th with high salary

Best courses after 10th with high salary: नुकताच दहावीचा निकाल लागल्याने अनेकांच्या घरांमध्ये पुढील शिक्षणाबद्दलचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कला, विज्ञान की वाणिज्य यापैकी कोणती शाखा निवडावी, असे प्रश्न विद्यार्थी आणि पालक दोघांनाही सतावत आहेत. जर तुम्हाला वेगळं करिअर करायचं असेल आणि शिकत असतानाच कमाईही करायची असेल, तर काही डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस तुमच्यासाठी … Read more

TISS मुंबई येथे विविध पदांसाठी भरती सुरू

TISS Mumbai Recruitment 2025

TISS Mumbai Recruitment 2025: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (Tata Institute of Social Sciences), मुंबई यांनी “फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स/इंटर्न, सिव्हिल ओव्हरसीअर ऑफिसर्स, डेटा एन्ट्री ऑपरेटर/विश्लेषक, फील्ड कोऑर्डिनेटर आणि फील्ड सर्व्हे हाऊस एन्युमरेटर्स” या पदांसाठी एकूण ९७ रिक्त जागा भरण्याकरिता भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून, यासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे … Read more

लिंक सुरू! इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 जागांची भरती

Indian Overseas Bank Recruitment 2025

Indian Overseas Bank Recruitment 2025: इंडियन ओव्हरसीज बँकेने ४०० स्थानिक बँक अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया १२ मे २०२५ पासून सुरू झाली असून ३१ मे २०२५ पर्यंत सुरू राहणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी. अर्जदाराचा जन्म २ मे १९९५ ते १ मे २००५ दरम्यान … Read more

संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था अंतर्गत 10 वी ते पदवीधरांना नोकरीची संधी!

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Recruitment 2025

Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha Recruitment 2025: संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था, सांगली यांच्या आस्थापनेवरील पूर्व-प्राथमिक/एनटीटी शिक्षक, सहाय्यक शिक्षक, कार्यालय सहाय्यक, लेखाकार सहाय्यक (Clerk), ग्रंथपाल (Librarian), संचालक इलेक्ट्रिशियन, ट्यूटर नर्सिंग, बेसिक कोर्सेस शिक्षक, वसतिगृह अधीक्षक आणि लिपिक अशा एकूण ६६ विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवार येत्या २४ मे २०२५ … Read more

कृषी उत्पन्न बाजार समिती छ. संभाजीनगर येथे नोकरीची संधी!

APMC Chhatrapati Sambhajinagar recruitment 2025

APMC Chhatrapati Sambhajinagar recruitment 2025: कृषी उत्पन्न बाजार समिती, छत्रपती संभाजीनगर (Krushi utpanna Bazar Samiti Chhatrapati Sambhaji Nagar) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ लिपिक, शिपाई, भूमिगत ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, आणि चालक या विविध पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०२ जून २०२५ आहे. नोकरीचे … Read more