इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 1770 जागांची मोठी भरती
IOCL Apprentice Recruitment 2025: इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने त्यांच्या रिफायनरीज विभागात अप्रेंटिस भरती २०२५ अंतर्गत १७७० रिक्त पदांची घोषणा केली आहे. IOCL ने अप्रेंटिस भरती २०२५ ची अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे. आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर असलेल्या व्यक्तींसाठी ही भरती प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीमध्ये काम करण्याची एक मोठी संधी आहे. पात्र उमेदवार 3 … Read more