नोकरीची संधी: सिंधुदुर्ग येथे सहकारी पतसंस्थेत लिपिक व शिपाई पदांसाठी थेट मुलाखती!

Clerk and Peon Job Interview

Clerk and Peon Job Interview: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैश्य समाज सहकारी पतसंस्थेच्या नवीन शाखेसाठी विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विविध पदांसाठी एकूण २० जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये व्यवस्थापक (Manager) पदासाठी ५ जागा, लिपिक (Clerk) पदासाठी १० जागा, आणि शिपाई (Peon) पदासाठी … Read more

१० ते पदवीधरांसाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत तब्बल २४२३ पदांची भरती!

SSC Recruitment 2025

SSC Recruitment 2025: कर्मचारी निवड आयोग (Staff Selection Commission) ने फेज १३ सिलेक्शन पोस्ट भरतीसंदर्भात अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत विविध शासकीय विभागांमध्ये एकूण सुमारे २४२३ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २३ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम संधी आहे. … Read more

ECIL अंतर्गत पदवीधरांना नोकरीची संधी! 1,40,000/- हजार पगार…

ECIL Recruitment 2025

ECIL Recruitment 2025: इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Electronics Corporation of India Limited) मध्ये ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (Graduate Engineer Trainee) पदाच्या एकूण ८० जागांसाठी भरती होत आहे. यासाठी इच्छुक उमेदवार १६ मे २०२५ ते 16 जून २०२५ (दुपारी 2.00 पर्यंत) या कालावधीत ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपर्यंत असावे. … Read more

NPCIL या सरकारी कंपनीत 197 जागांसाठी नोकरीची संधी!

NPCIL Recruitment 2025

NPCIL Recruitment 2025: एनपीसीआयएल (Nuclear Power Corporation of India Limited) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट आणि असिस्टंट ग्रेड-१ या विविध पदांसाठी भरती करणार आहे. या भरती अंतर्गत १९७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. जे उमेदवार या पदांसाठी पात्र आहेत आणि अर्ज करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी १७ जून २०२५ या अंतिम तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा. NPCIL हा … Read more

पदवीधरांना नोकरीची संधी; पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत विविध पदांची भरती!

Punjab and Sind Bank Recruitment 2025

Punjab and Sind Bank Recruitment 2025: पंजाब अँड सिंध बँकेने एमएसएमई रिलेशनशिप मॅनेजर्स (MSME Relationship Managers) पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरतीद्वारे एकूण ३० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. जे उमेदवार या पदांसाठी इच्छुक आणि पात्र आहेत, त्यांनी १८ जून २०२५ या अंतिम तारखेपूर्वी ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी बँकेची … Read more

४थी, ७वी, १०वी पास असाल तर तुम्हीही मिळवू शकता ७०,०००/- रुपये पगाराची नोकरी!

Cochin Shipyard Limited recruitment 2025

Cochin Shipyard Limited recruitment 2025: कोचीन शिपयार्ड लिमिटेड (CSL) ने फायरमन, सेमी स्किल्ड रिगर आणि कुक या पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण २५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २० जून २०२५ या अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे. कोचीन शिपयार्डमधील भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २० … Read more

न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीमध्ये ५०० प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती

New India Assurance Company Recruitment 2025

New India Assurance Company Recruitment 2025: न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स कंपनी लिमिटेडमध्ये अ‍ॅप्रेंटिस पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती द्वारे एकूण ५०० रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांचे अधिकृत वेबसाईट https://www.newindia.co.in/ आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 06 जून 2025 पासून सुरू होईल आणि 20 जून 2025 … Read more

थेट मुलाखतीद्वारे, नवी मुंबई येथे ‘डेटा एन्ट्री ऑपरेटर’ या पदांची भरती!

TMC-ACRTEC Mumbai Recruitment 2025

TMC-ACRTEC Mumbai Recruitment 2025: टाटा मेमोरियल सेंटर (टीएमसी), नवी मुंबई येथे डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीद्वारे विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना मुंबई येथे नोकरी करावी लागेल. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २५ जून २०२५ रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात … Read more

७ वी ते पदवीधरांना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत 529 पदांसाठी नोकरीची संधी!

PDKV Recruitment 2025

PDKV Recruitment 2025: पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Punjabrao Deshmukh Agricultural University) अकोला येथे विविध ‘गट ड’ संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर, वॉचमन, माळी, मत्स्यपालन सहायक आणि कामगार या पदांचा समावेश आहे. एकूण ५२९ रिक्त जागा भरण्यात येणार असून, नोकरीचे ठिकाण अकोला असेल. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र … Read more

पुणे महानगरपालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी; 80,000/- पर्यंत मिळेल पगार!

Pune Mahanagarpalika recruitment 2025

Pune Mahanagarpalika recruitment 2025: पुणे महानगरपालिकेत पर्यावरण व्यवस्थापक आणि सिटी कोऑर्डिनेटर या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण ०३ जागांसाठी ही भरती असून, निवड झालेल्या उमेदवारांना (PMC) पुणे येथे नोकरीची संधी मिळेल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन आहे. अर्ज सादर करण्याची अंदाजित शेवटची तारीख ११ जून २०२५ (जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांच्या आत) आहे. इच्छुक … Read more