आठवी ते पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी विविध पदांची भरती सुरू!
BPRD Recruitment 2025: बीपीआरडी (Bureau of Police Research and Development) ने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पोलिस संशोधन आणि विकास ब्युरो (BPRD) मध्ये एकूण 141 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे, त्यासंदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय … Read more