जिल्हा न्यायालय, चंद्रपूर येथे रिक्त पदांची भरती; ४७,६००/- पर्यंत मिळेल पगार!
District Court Chandrapur Recruitment 2025: जिल्हा न्यायालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर ‘सफाईगार’ पदांसाठी उमेदवारांची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती प्रक्रिया २०२५ करिता असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील तपशिलानुसार अर्ज करावेत. निवड झालेल्या उमेदवारांना वेतन स्तर एस-१ (रु. १५,०००-४७,६००) या वेतनश्रेणीनुसार वेतन दिले जाईल. अर्ज सादर करण्याची … Read more