ISRO मधे 10वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) च्या प्रमुख आस्थापना असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. २९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक VSSC-३३२ नुसार, येथे सहाय्यक (राजभाषा), हलके वाहन चालक-अ, जड वाहन चालक-अ, अग्निशमन-अ आणि स्वयंपाकी या विविध पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more