पनवेल महानगरपालिकेत 10वी पास महिला उमेदवारांना नोकरीची संधी!

Panvel Mahanagarpalika Recruitment 2025

Panvel Mahanagarpalika Recruitment 2025: पनवेल महानगरपालिकेमध्ये आशा स्वयंसेविका पदासाठी भरती होत आहे. या पदासाठी एकूण ४० जागा उपलब्ध आहेत. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ४५ वर्षांच्या दरम्यान असावे. या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारावर केली जाईल. जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर १९ मे २०२५ ते ३० मे २०२५ या कालावधीत मुलाखती घेण्यात येतील. या भरतीसंबंधी … Read more

बँक ऑफ बडोदा मधे 10वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!

BOB Recruitment 2025

BOB Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा (BOB) ने नुकतीच ऑफिस असिस्टंट पदासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, बँकेच्या विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये ऑफिस असिस्टंटच्या एकूण ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.bankofbaroda.in वर ३ मे २०२५ पासून २३ मे २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more

चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेटमधे लिपिक, सहाय्यक अधिकारी, शिपाई, मॅनेजर पदांची भरती सुरू

Chandrapur Urban Multistate Recruitment 2025

Banking jobs recruitment: चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी लि., चंद्रपूर येथे शाखा व्यवस्थापक, कनिष्ठ लिपीक, सहाय्यक अधिकारी आणि वाहन चालक/शिपाई या पदांच्या एकूण ३५ जागांसाठी भरती होत आहे. या पदांसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे केली जाईल. इच्छुक उमेदवार ऑनलाईन (ई-मेलद्वारे chandrapururbancareers@gmail.com या पत्त्यावर) किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑफलाईन अर्ज, “चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. … Read more

मनमंदिर सहकारी बँकेत विविध पदांवर नोकरीची संधी!

Banking jobs Recruitment 2025

Banking jobs Recruitment 2025: मनमंदिर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Manmandir Co-operative Bank Limited) सांगली येथे विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत मार्केटिंग ऑफिसर आणि शाखाधिकारी पदांची भरती केली जाणार आहे. नोकरीचे ठिकाण सांगली जिल्ह्यात असेल. या पदांसाठी इच्छुक असणाऱ्या पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत. या भरती संबंधित अधिक माहिती आपण या … Read more

थेट मुलाखतीद्वारे, डॉ. आंबेडकर कॉलेज येथे ग्रंथपाल, कॉम्प्युटर ऑपरेटर पदांची भरती

Various jobs in Dr. Ambedkar College

Various jobs in Dr. Ambedkar College: डॉ. आंबेडकर कॉलेज येथे ग्रंथपाल, कॉम्प्युटर ऑपरेटर, प्रयोगशाळा सहाय्यक, स्टोअरकीपर, प्राचार्य, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याते आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी भरती होत आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी २४ मे २०२५ रोजी वॉक-इन-मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर येथे असलेल्या या कॉलेजमध्ये एकूण २८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. उमेदवार, … Read more

बारावी पास ते पदवीधर उमेदवारांना थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी!

Jobs for 12th pass to graduate

Jobs for 12th pass to graduate: संजय घोडावत ऑलिंपियाड अकादमी, इचलकरंजी यांनी “शिक्षक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, संगणक ऑपरेटर, ज्युनियर लेक्चरर, फ्लोअर इन्चार्ज, आणि मेंटेनन्स इन्चार्ज” या पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या संस्थेत एकूण ६० रिक्त जागा उपलब्ध आहेत. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवार त्यांचे अर्ज अंतिम मुदतीपूर्वी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवू शकतात. अर्ज सादर … Read more

भारतीय रेल्वे अंतर्गत 525 पदांची भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी!

SECR Railway Recruitment 2025

SECR Railway Recruitment 2025: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) ने विविध विभागांतील ‘इंटर्नशिप’च्या रिक्त जागांसाठी भरती सुरू केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ५२३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी SECR भरती २०२५ साठी निर्धारित पत्त्यावर अंतिम मुदतीपूर्वी ऑफलाइन अर्ज सादर करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२५ आहे. भरतीच्या रिक्त जागा … Read more

‘क्लर्क’ पदांसाठी मुंबई येथे सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी!

Janakalyan Cooperative Bank Mumbai Recruitment 2025

Clerk jobs in Mumbai: जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड यांनी त्यांच्या मुंबई येथील शाखांसाठी लिपिक (Clerk) पदांच्या भरतीची घोषणा केली आहे. बँकेने १५ मे २०२५ रोजी या संदर्भात अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2025 आहे. ऑनलाइन नोंदणी … Read more

IDBI बँकेत होत आहे तब्बल 676 जागांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू…

IDBI JAM Recruitment 2025

IDBI JAM Recruitment 2025: आयडीबीआय (IDBI) बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकांच्या (ग्रेड ‘ओ’) पदासाठी भरती होत आहे. या भरती अंतर्गत एकूण ६७६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार २० मे २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे आणि उमेदवाराचे वय २० ते २५ … Read more

दहावी ते पदवीधर उमेदवारांना बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी!

MCGM Recruitment 2025

MCGM Recruitment 2025: बृहन्मुंबई महानगरपालिका कॉर्पोरेशनद्वारे कार्यक्रम समन्वयक, आहारतज्ज्ञ, कार्यकारी सहाय्यक, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदभरतीसाठी एकूण ११५ रिक्त जागा उपलब्ध असून, नोकरीचे ठिकाण मुंबई असेल. इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी १९ मे २०२५ पर्यंत दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. भरावयाची … Read more