बँक ऑफ बडोदा अंतर्गत 10वी पास उमेदवारांसाठी 500 जागांची भरती
Bank of Baroda Office Assistant Recruitment 2025: बँक ऑफ बडोदा भरती २०२५ अंतर्गत ऑफिस असिस्टंट पदांसाठी अधिसूचना पीडीएफ स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार, सब-स्टाफ कॅडरमध्ये ऑफिस असिस्टंट पदाच्या ५०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भारतातील विविध शाखा आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांची निवड केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारांचा परिवीक्षा कालावधी ६ महिन्यांचा असेल. बँक ऑफ … Read more