रेल्वेत तब्बल 9970 पदांसाठी भरती! अर्जाची लिंक सुरू…

Recruitment for 9970 posts in Indian Railways

रेल्वे भरती मंडळ (RRB) कडून रेल्वेमध्ये सहाय्यक लोको पायलट (ALP) च्या एकूण ९९७० रिक्त जागांसाठी भरतीची नवीन अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १२ एप्रिल २०२५ पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख ११ मे २०२५ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट indianrailways.gov.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. … Read more

FSSAI मधे पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!

Government job opportunity for graduates in FSSAI

FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांनी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. संस्थेने संचालक, संयुक्त संचालक, वरिष्ठ व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक, व्यवस्थापक (आयटी), सहाय्यक संचालक (ओएल), प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खाजगी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक (आयटी) आणि सहाय्यक यांसारख्या पदांच्या bhartiची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ३३ रिक्त जागा भरल्या … Read more

लागा तयारीला!! महाराष्ट्र वन विभागात होणार 12991 जागांची भरती!

Big recruitment in Maharashtra Forest Department

Government Job: महाराष्ट्र वन विभागामार्फत लवकरच वनरक्षक पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया आयोजित केली जाणार आहे, ज्यामध्ये तब्बल १२,९४९ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीमध्ये नागपूर विभागात सर्वाधिक १६५२ जागा, लाखांदूर वनविभागात १५८ जागा आणि नाशिक विभागात ८८७ जागांचा समावेश असेल. यामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्याचे विद्यमान … Read more

नवी मुंबई महानगरपालिकेत १० वी पास ते पदवीधरांसाठी 620 जागांसाठी नोकरीची संधी!

Job opportunity in Navi Mumbai Municipal Corporation

नवी मुंबई: शहरात सरकारी नोकरी शोधणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने गट- क आणि गट- ड संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यासंबंधीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती थेट निवड प्रक्रियेद्वारे पार पडणार असून, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर नियम व अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना … Read more

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे ७ वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी!

Job opportunity in Dr. PDKV

Government Job: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांच्या आस्थापनेवरील गट-ड संवर्गातील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये प्रयोगशाळा परिचर, परिचर, ग्रंथालय परिचर, चौकीदार, माळी, व्हालमन, मत्स्य सहायक व मजूर यांसारख्या एकूण ५२९ रिक्त जागांसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अर्ज करण्याची … Read more

पशुसंवर्धन विभागात २७९५ रिक्त पदांची मोठी भरती

Big recruitment in Animal Husbandry Department

मुंबई: राज्यातील पशुसंवर्धन विभागाचे काम अधिक प्रभावीपणे आणि पूर्ण क्षमतेने होण्यासाठी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. विभागातील मोठ्या प्रमाणात असलेली रिक्त पदे भरण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला असून, त्या अंतर्गत पशुसंवर्धन सेवा गट अ मधील पशुधन विकास अधिकारी संवर्गातील तब्बल २७९५ पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला मागणी पत्र सादर … Read more

सेंट बँक होम फायनान्स मधे 212 जागांची भरती

Recruitment for 212 posts in CBHFL

सेंट्रल बँक होम फायनान्स लिमिटेड (CBHFL) मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कंपनीने एकूण २१२ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार असिस्टंट जनरल मॅनेजर, सिनियर मॅनेजर, ऑफिसर, मॅनेजर, असिस्टंट आणि ज्युनियर मॅनेजर यांसारख्या विविध पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्रताधारक उमेदवार यासाठी सेंट्रल बँक होम फायनान्स लिमिटेडच्या अधिकृत … Read more

जनसेवा अर्बन मल्टीस्टेट अंतर्गत शाखाधिकारी, क्लार्क आणि शिपाई पदांची भरती

Job opportunity at Janaseva Urban Multistate

जनसेवा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड, सांगली येथे शाखा अधिकारी, लिपिक आणि शिपाई या पदांच्या एकूण २० रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया आयोजित केली जात आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार १७ आणि २२ एप्रिल २०२५ रोजी संस्थेच्या पत्त्यावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहू शकतात. या भरती संबंधित अधिक माहिती आपण जाणून घेऊ. जनसेवा अर्बन येथे नोकरीची संधी! … Read more

नागपूर रेल्वे विभागात 10वी पास उमेदवारांसाठी 919 जागांसाठी नोकरीची संधी!

Railway job opportunity in Nagpur

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने अप्रेंटीशीप कायदा 1961 आणि नियम 1992 नुसार नागपूर विभाग आणि मोतीबाग वर्कशॉपमध्ये विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात जारी केली आहे. या भरतीद्वारे एकूण 1007 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया ५ एप्रिल २०२५ पासून सुरू होत आहे आणि … Read more

ISRO मधे 10वी पास, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी!

Recruitment for various posts in ISRO

भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो (ISRO) च्या प्रमुख आस्थापना असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) येथे विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. २९ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाहिरात क्रमांक VSSC-३३२ नुसार, येथे सहाय्यक (राजभाषा), हलके वाहन चालक-अ, जड वाहन चालक-अ, अग्निशमन-अ आणि स्वयंपाकी या विविध पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार … Read more