केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था, पुणे अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे नोकरीची संधी! | CIRT Recruitment 2025

CIRT Recruitment 2025

CIRT Recruitment 2025: सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (CIRT) ने “पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, सामान्य प्रवाह पदवीधर, आयटीआय अप्रेंटिस (ट्रेड – फिटर, प्लंबर, सुतार, माळी, COPA, टर्नर, इलेक्ट्रिशियन, वेल्डर (गॅस-इलेक्ट्रिक)” या पदांसाठी एकूण २९ रिक्त जागा भरण्याकरिता नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ०३ व ०४ जुलै २०२५ रोजी … Read more

SSC GD Constable 2025 ची अंतिम उत्तरपत्रिका जाहीर; अशी करा डाउनलोड..! | SSC GD Answer Key 2025

SSC GD Answer Key 2025

SSC GD Answer Key 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, एसएसएफ, आसाम रायफल्स आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मध्ये होणाऱ्या भरतीसाठी अंतिम उत्तर पत्रिका जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत कॉन्स्टेबल GD, रायफलमन GD आणि शिपाई पदांचा समावेश आहे. ज्यांनी SSC GD 2025 ची परीक्षा दिलेली आहे, त्या उमेदवारांनी आयोगाच्या संकेतस्थळावर भेट … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी SSC मार्फत 1075+ जागांची भरती! | SSC MTS Vacancy 2025

SSC MTS Vacancy 2025

SSC MTS Vacancy 2025: कर्मचारी निवड आयोग (SSC) यांनी मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) आणि हवालदार या पदांच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी अर्ज करून इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission) यांच्या https://ssc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचे आहेत. या भरती प्रक्रियेसाठी आयोगाकडून थेट अर्जाची लिंक उपलब्ध … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मे 2025 चा निकाल केला जाहीर! | BAMU Result 2025 Check

BAMU Result 2025 Check

BAMU Result 2025 Check: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने एप्रिल/मे 2025 या सत्रासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल (BAMU Result 2025) प्रसिद्ध केला आहे. या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपला निकाल विद्यापीठाच्या अधिकृत डिजिटल पोर्टलवर पहावा. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धारशिव या चार जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांचा निकाल हाती आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ … Read more

महिंद्रा देत आहे 20,000/- रुपये महिना कमवण्याची संधी! | Mahindra Logistic Internship Recruitment 2025

Mahindra Logistic Internship Recruitment 2025

Mahindra Logistic Internship Recruitment 2025: महिंद्रा लॉजिस्टिक्स ही भारतातील सर्वात मोठ्या थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीचे मुख्यत्वे सप्लाय चेन मॅनेजमेंट (SCM) आणि पर्सनल ट्रान्सपोर्टेशन (PT) सोल्युशन्स असे दोन व्यावसायिक विभाग आहेत. महिंद्रा लॉजिस्टिक्स कंपनीने वर्ष 2025 साठी ऑपरेशन्स इंटर्न या पदासाठी अर्ज मागवले आहेत. लॉजिस्टिक्स, सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि ऑपरेशनल … Read more

EPFO ने UAN अॅक्टिवेट, आधार लिंकिंगची अंतिम तारीख वाढली! लगेच करा घरबसल्या… | EPFO UAN activation last date extended

EPFO UAN activation last date extended

EPFO UAN activation last date extended: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees Provident Fund Organization) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. EPFO ने UAN अॅक्टिवेट करण्याची आणि आधार संलग्न (सीडिंग) करण्याची अंतिम मुदत ३१ मे वरून ३० जून २०२५ पर्यंत वाढवली आहे. या घोषणेनंतर लाखो कर्मचाऱ्यांना, विशेषतः असंघटित आणि कंत्राटी कामगारांना आतापर्यंत युनिव्हर्सल अकाउंट … Read more

SBI चे गृहकर्ज झाले स्वस्त; जाणून घ्या…नवीन व्याजदर, किती असेल EMI… | SBI cuts home loan interest rate

SBI cuts home loan interest rate

SBI cuts home loan interest rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात (RBI Repo rate) ५० बेसिस पॉइंट्सनी कपात केल्यानंतर देशातील अनेक बँकांनी त्यांच्या कर्जाच्या व्याजदरांमध्ये घट केली आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) देखील आपल्या गृहकर्ज (Home Loan) आणि इतर कर्ज योजनांचे … Read more

महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास अंतर्गत 50+ जागांसाठी नोकरीची संधी! | CMRC Recruitment 2025

CMRC Recruitment 2025

CMRC Recruitment 2025: नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत गडचिरोली येथील लोक संचालित साधन केंद्रांमध्ये (Maharashtra Rural Women Enterprise Development Project) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये उपजीविका सल्लागार, लेखापाल आणि सहयोगिनी या पदांचा समावेश आहे. इच्छुक आणि पात्र महिला उमेदवारांनी २४ जून २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत. पदांचा तपशील आणि … Read more

८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी अपडेट! | When 8th Pay Commission be implemented

When 8th Pay Commission be implemented

When 8th Pay Commission be implemented: सुमारे एक कोटी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक सध्या आठव्या वेतन आयोग (8th pay commission) च्या घोषणेची अतिशय उत्सुकतेने वाट बघत आहेत. या आयोगामुळे केवळ पगार वाढच (Government Employee Salary hike) होणार नाही तर पेन्शन (Pension) आणि इतर भत्त्यांच्या रचनेमध्ये देखील महत्त्वपूर्ण बदल केले जाणार आहेत. सरकारकडून लवकरच 8वा … Read more

JoSAA 2025 पहिल्या फेरीचा निकाल जाहीर! IIT, NIT मध्ये कुठे मिळाली सीट? लगेच तपासा…

JoSSA Counseling 2025 Round 1 Seat Allotment

JoSSA Counseling 2025 Round 1 Seat Allotment: जॉइंट सीट अलोकेशन अथॉरिटी (Joint Seat Allocation Authority) ने २०२५ च्या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीचा जागावाटप निकाल जाहीर केला आहे. JEE मेन किंवा JEE अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा उत्तीर्ण होऊन IIT, NIT, IIIT आणि इतर प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. उमेदवार josaa.nic.in या … Read more